E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पंजाबचा ३७ धावांनी विजय
Vikrant kulkarni
05 May 2025
धर्मशाळा : पंजाब विरुद्ध लखनौ यांच्यातील रविवारी झालेल्या ५४ व्या सामन्यात पंजाबचा सलामीवीर प्रभासिमरन सिंग याने शानदार अर्धशतक साकारले. त्याने ९१ धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या ९ धावांनी हुकले. मात्र त्याच्या या कामगिरीमुळे पंजाबच्या संघाने २० षटकांत २३६ धावा केल्या. त्यामुळे लखनौच्या संघाला २३७ धावांचे बलाढ्य आव्हान मिळाले. हे आव्हान लखनौचा संघ पुर्ण करू शकला नाही त्यामुळे हा सामना पंजाबने ३७ धावांनी जिंकला.
पंजाबचा सलामीवीर प्रियांश आर्या हा १ धावेवर बाद झाला. तर जोश इंग्लिश याने ३० धावा केल्या. श्रेयर अय्यर याला ४५ धावांवर असताना दिग्वेश राठी याने मयांक यादव याच्याकडे झेलबाद केले. नेहल वाढेरा याने १६ धावा केल्या. त्याला प्रिंन्स यादव याने त्रिफळाबाद केले. तर मधल्या फळीतील शशांक सिंग याने नाबाद ३३ धावा केल्या. स्टॉयनिस याने नाबाद १५ धावा केल्या. ५ अवांतर धावा संघाला मिळाल्या. पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग याने ३ फलंदाज बाद केले. तर अझमतुल्ला ओमारझी याने २ बळी टिपले. चहल याने १ बळी टिपला.
लखनौकडून खेळताना सलामीवीर मार्कराम १३ धावांवर अर्शदीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाबाद झाला. तर मिचेल मार्श हा भोपळा न फोडता तंबूत माघारी परतला. आयुष बदोनी याने ७४ धावा तर अब्दुल समद याने ४५ धावा केल्या. बाकी फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले.
संक्षिप्त धावफलक पंजाब : प्रभासिमरन ९१, श्रेयर अय्यर ४५, जोश इंग्लिश ३०, शशांक सिंग ३३, स्टॉयनिस १५, एकूण २० षटकांत २३६/५
लखनौ : मार्कराम १३, आयुष बदोनी ७४, अब्दुल समद ४५, मिलर ११, पुरन ६, पंत १८, आवेश खान १९, प्रिन्स यादव १ एकूण : २० षटकांत १९९/७
Related
Articles
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
‘एचएसआरपी’ला अल्प प्रतिसाद
02 Jun 2025
एम एफ हुसेन यांच्या २५ चित्रांचा आता होणार लिलाव
02 Jun 2025
गुंजवणी प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करा
30 May 2025
संजीवनी जाधव पाचव्या क्रमांकावर
30 May 2025
‘अहिल्याबाई होळकर यांचे कार्य प्रेरणादायी’
02 Jun 2025
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराणा प्रताप जयंती साजरी
31 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिक्षणाचा प्रवास चुकीच्या दिशेने?
2
तुर्कस्तानला दणका
3
सरकारची कान उघाडणी (अग्रलेख)
4
आदित्य ठाकरे यांचा आरोप
5
राज्यात मान्सून स्थिरावला
6
वाचक लिहितात